भाजपा पक्षाने संधी दिल्यास नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार - राघोबा जामलवाड


भाजपा पक्षाने संधी दिल्यास नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार

 ताकतीने नायगाव विधानसभा मतदारसंघात माझा समाजाची ओटिंग तीस ते चाळीस हजार आहे आणि माझा संपर्क खूप मोठा आहे मी  अनेक सामाजिक संघटनेमध्ये काम केले आहे व समाजाचे पूर्णपणे  मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सतत करत असतो समाज माझ्या पाठीशी आहे मी अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला आहे पण माझी काम करण्याची तळमळ एवढी मोठी आहे की गोरगरिबांना न्याय कसा देता येईल याकडे मी पूर्ण 24 तास  गोरगरीब जनतेसाठी काम करतो 

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे 


ओबीसी चेहरा व जुना निष्ठावंत सक्रिय कार्यकर्ता रागोबा करकाळेकर यांची माहिती


उमरी: नायगाव विधानसभा मतदारसंघात जनसामान्यांची मागणीप्रमाणे अनेक वर्ष भाजपाचे सक्रीय कार्य करणाऱ्या जुन्या कार्यकर्ता म्हणून ओबीसी समाजाला व सर्व समाजाला जनसामान्याला न्याय मिळावा, पक्षासाठी व गोरगरीब जनसामान्यांसाठी जनतेचे विश्वास असलेले जामलवाड यांना भाजपा पक्षाने संधी दिल्यास नायगाव विधानसभा लढवणार स्वर्गीय श्रीगोपीनाथरावजी मुंडे साहेब,  यांच्या मार्गदर्शनाखाली समकालीन सक्रिय राहून एकनिष्ठ आजपर्यंत पक्षासाठी कार्य केले. गावोगावी भाजपाचा झेंडा


लावून भाजपा पक्ष वाढीसाठी, सदस्य नोदणी कार्य असो शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, दिव्यांगाचे प्रश्न, कोरोणाच्या काळात गोरगरीब जनतेसाठी अनेक समाज उपयोगी कामे केली समाजातील सर्व स्तरातील जनसामान्याचे प्रश्न सोडवले आहे. यापुढे ही सक्रिय कार्यकर्ता समाजसेवक म्हणून सोडवीन भाजपाने माझ्या सारख्या सक्रिय जुन्या सामान्य कार्यकत्यौना संधी दिल्यास नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार


मी भाजपाकडे नायगाव विधानसभा मतदारसंघातून ओबीसी चेहरा म्हणून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारीची मागणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या कडे उमेदवारीची मागणी करणार  मी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज करणार आहे मला पक्षाने संधी दिल्यास 

OBC चेहरा व जुना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती रागोबा जामलवाड करकाळेकर

 यांनी बोलताना सांगितले.....

Post a Comment

Previous Post Next Post