उंमरी महसूल दिनानिमित्त आमदार घेणार जनता दरबार

 


उमरी महसूल दिनानिमित्त आमदार घेणार जनता दरबार* == *स्थळ = तहसील कार्यालय उंमरी*==============================उमरी तालुका प्रतिनिधी सुरेश वाघमारे=============================उमरी तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील व शहरातील तमाम स्त्री-पुरुष मतदार नागरिकांना आवाहन करण्यात येते की दिनांक 07 08/ 2025 रोजी गुरुवारी सकाळी ठीक 10 ते 02 वाजेपर्यंत आपल्या उमरी  मतदारसंघाचे विकास भिमुख कार्यसम्राट आमदार राजेश संभाजी पवार साहेब आमदार  जनता दरबार घेणार आहेत, तरी ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते नागरिकांनी आपल्या महसूल अडीअडचणी व वैयक्तिक सार्वजनिक कामाच्या तक्रार निवारणासाठी व ते सोडून घेण्यासाठी थेट  जनतेसी संवाद साधण्यासाठी आमदार साहेब उपस्थित राहणार आहेत, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान आमदार राजेश पवार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post