हाणमंतवाडी (देवर्जन) आनंदी वातावरणात श्री गणेशाचे उत्साहात .विसर्जन


हाणमंतवाडी (देवर्जन) आनंदी वातावरणात श्री गणेशाचे विसर्जन 

उदगीर प्रतिनिधी राजकुमार पिटले 

हाणमंतवाडी येथे एक गाव एक गणपती ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे सार्वजनिक बाल गणेश मंडळ हाणमंतवाडी यांच्या पुढाकारातून गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बाल गणेश मंडळांचे अध्यक्ष शिवाजी नामदेव येलमटे व सर्व गावकरी मंडळ या सर्वांच्या पुढाकारातून पाच दिवसांचे गणेश विसर्जन बुधवारी आनंदमय सुखमय वातावरणात करण्यात आले

गणपती बाप्पा मोरया 

पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत युवा वर्गाचा खूप छान प्रतिसाद मिळाला

Post a Comment

Previous Post Next Post