शेतकऱ्यांच्या थेट बांधावर गजानन पाटील चव्हाण यांची भेट शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्या* अन्यथा आंदोलन छेडू.




दिनांक 20/12/2024 रोजी 

नायगाव तालुक्यातील मौजे बिलोली शिवारात येथील शेतकरी सभा 

बाबुराव भीमराव वाटते, रामराव करतात, राहुल जाते,

त्यांच्या पाच एकर ऊस जळकळीत ही आग 18/12 2024 रोजी होती अद्याप कारखानदार अधिकारी ऊसला संबंधित तशिल विद्युत वितरण कंपनी सह प्रशासनाचा मावेजा पाई नुकसान भरले. 

खाली तात्काळ निर्णय घ्या 

कारण जलाला त्याचे वजन हलके हलके आहेत, आपले सोंग संबंधित करत आहेत

व गंभीर नुकसानीस कारणीभूत असे काही गमक गुणन यांनी केले आहे 

तसेच गप्पा मारल्या हे बोलल्यागावात बोलून बोलून कारखानदार 4800 ते 5000 सत्यानि प्रति टन खरेदी केली पाहिजे. 

कारण विदर्भ, कोकण, पश्चिम, महाराष्ट्र या विभागातील कारखानदार यांना भाव का खातो आणि अभेद्यता नाही. 

संबंधित अधिकारी आणि खानदारांनी नायगावात बोलावून घेतलेल्या पुत्राला भाव आणि मालकाचे नुकसान पाई नाही, संबंधित अधिकारी आणि संबंधित कारभारी शेतकरी मोर्चाने स्थानावर असल्याचे सांगणार आहे, गावचे युवा नेतृत्व गजानन पक्षाने या कार्यकर्त्यांना सांगितले.

रणजीत पवार, उमेश करतात, विजय पवार, पवन भुताळे, सुधाकर पवार, अनिल पवार, शुभम पवार, प्रवीण मामेडवार सह शेतकरी बांधव उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post