एसीबी गोंदिया पो.उपअधीक्षक विलास काळे सर:
आदरणीय महोदय,
*"यशस्वी सापळा कारवाई अहवाल "*
▶️ *घटक :- गोंदिया*
▶️ *तक्रारदार* :-
महिला, वय 38वर्ष,
रा.मोहाडी , ता.गोरेगाव जि.गोंदिया
▶️ *आरोपी लोकसेवक* :-
१) श्री.सुरेश रामकिशोर शरणागत वय 36 वर्ष ,पद - लेखापाल (कंत्राटी),तालुका नियंत्रण पथक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गोरेगाव. रा. चोपा ता. गोरेगाव जि. गोंदिया
▶️तक्रार प्राप्त 01/8/2024
▶️ *पडताळणी*:
दि.01/08/2024
▶️ सापळा कार्यवाही
दि. 01/08/2024
▶️लाच मागणी रु.3,000/-
तडजोडीअंति लाच मागणी रू 2500/-
▶️ घटनास्थळ- तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तालुका नियंत्रण पथक, गोरेगाव जि. गोंदिया.
▶️कारण :- तक्रारदार या प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत उपकेंद्र गिधाडी ता गोरेगाव येथे कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. आलोसे हे तालुका नियंत्रण पथक गोरेगाव येथे कंत्राटी लेखापाल म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांचे 16500/- रू रकमेचा ईंसेंटीव्ह ( प्रोत्साहन भत्ता) काढून दिल्याच्या मोबदल्यात आलोसे हा 3000/- रू लाच मागणी करीत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती.
लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष आरोपीने 3000/- रू ईतक्या लाच रकमेची मागणी करुन तडजोडी अंती 2500/- रू लाच मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली. सापळा कारवाई दरम्यान आलोसे याने पंचासमक्ष २५००/- रू लाच रक्कम स्वीकारली असता आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
▶️ *मार्गदर्शन* :
*मा.श्री. राहुल माकणीकर सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.*
*नागपूर परिक्षेत्र, नागपूर,*
**श्री. सचीन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.*
▶️ पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे
पोलीस उप अधीक्षक
ला. प्र. वि. गोंदिया
मो. क्रं 9867112185
▶️ सापळा -अधिकारी
पो. नि. उमाकांत उगले
पोलीस निरीक्षक
*▶️सापळा कार्यवाही पथक
पोनी अतुल तवाड़े, पो. नि. उमाकांत उगले.स.फौ.करपे,
पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे,कैलास काटकर अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, मनापोशी संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे
▶️हैश वैल्यू घेण्यात आली आहे.
=============
*गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी संपर्क साधावा.
1) मा.श्री.राहुल माकणीकर सर, पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर.मो.नं.9923252100.
2) विलास काळे
पोलीस उप अधीक्षक,
ला. प्र.वि .गोंदिया
मो. नं.9867112185
अतुल तवाडे पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. गोंदिया
मो. क्र.9370997485
पो. नि. उमाकांत उगले
9664959090
ला. प्र. वि. गोंदिया
दुरध्वनी 07182251203
*@ टोल फ्रि क्रं. 1064***
===================
