उमरी तालुका प्रतिनीधी उमरी:-तालुक्यातील मौ.धानोरा बु.येथे रामा आदी रामायण लिहिणारे कोळी महादेव समाजाचे आराध्य दैवत आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करुन झेंडावंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष विधमान उपसरपंच कैलासराव देशमुख धानोरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे. . सदर,वाल्मिकी जयंती दरवर्षी आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा वाल्मिकी जयंती आज गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली आहे. वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केली.वाल्मिकी जयंती दरवर्षी आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा वाल्मिकी जयंती आज गुरुवार 17 ऑक्टोबरला साजरी केली वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केली. धार्मिक मान्यतेनुसार, पूर्वी वाल्मिकीजी एक डाकू होते आणि जंगलात येणाऱ्या लोकांना लुटून स्वतःचे व कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचे. नंतर, ऋषी वाल्मिकींनी भगवान ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या पापांची क्षमा मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. वाल्मिकी त्याच्या तपश्चर्येत मग्न होते. त्याच्या अंगावर दीमकांचा जाड थर तयार झाला होता हे त्याला कळलेही नाही. हे पाहून ब्रह्माजींनी रत्नाकर वाल्मिकी असे नाव ठेवले.एकदा रत्नाकरने जंगलातून जात असलेल्या नारदमुनींना लुटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नारदमुनींनी त्यांना विचारले की असे का केले? रत्नाकरने सांगितले की, तो हे सर्व आपल्या कुटुंबासाठी करतो. नारद मुनींनी विचारले की त्यांचे कुटुंब त्यांच्या पापांचे फळ भोगायला तयार आहे का? रत्नाकरने घरच्यांना विचारले असता सर्वांनी नकार दिला. या घटनेनंतर रत्नाकरने आपले सर्व अधर्म सोडून राम नामाचा जप सुरू केला. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्याच्या शरीरावर दीमक तयार झाली, म्हणून त्याला वाल्मिकी असे नाव पडले.यावेळी,पोलीस पाटील राहुल पांचाळ,दत्ता मोळके,गंगाधर मामडे,ज्ञानेश्वर मामडे,साई जगताप धानोरकर,अत्री बळवंते,माधव डोकळे,साईनाथ टोंम्पे,श्रीकांत बळवंते,मायकल मिनके,अवदुत सोगे,शुभम मामडे, रोहिदास मिनके, नागेश बळवंते, गजानन माणिके, रूकमाजी अंबिरे,राजु मामडे,भिमराव कंधारे,बाबु मिनके,बालाजी मिनके, माधव बळवंते यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव बहुसंख्य उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार साई जगताप धानोरकर यांनी मानले आहेत.