फिरंगाई माता नवरात्र उत्सव मंडळ विठ्ठल नगर शिक्रापूर वर्ष चौदावे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र ओझरकर घटस्थापनेच्या दिवशी देवीचे मोठ्या थाटामाटात सनई चौघडाच्या वाद्यात गाजत वाजत आगमन झाले पहिल्या दिवशीचा आरतीचा मान दत्तात्रय गायकवाड अर्चना गायकवाड सोपान खरपुडे संगीता खरपुडे यांना मिळाला मंडळाचे वतीने रोज दहा दिवस लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी दांड्याचे कार्यक्रम घेण्यात आला निमित्त देवीची सकाळी आठ वाजता आरती झाली त्यानंतर अकरा ते एक या वेळेमध्ये सत्यनारायण महापूजा ओम ओहनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर साडेसात वाजता समाज प्रबोधनकार ह भ प विठ्ठल महाराज लवंगे कोरेगाव भिवर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला रात्री साडेआठ वाजता देवीची आरती झाली आरतीसाठी प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख योगीराज प्रॉपर्टी चे मालक राहुल दादा करपे आदर्श सरपंच बन्सी तात्या फडतरे पोलीस पाटील बाळासाहेब मांजरे उपसरपंच सोमनाथ काळे विजय फडतडे पोलीस पाटील संतोष लेंडे ग्रामपंचायत सदस्य पूजाताई भुजबळ ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर जीवनज्योत महिला अध्यक्ष ज्योतीताई पाटील उद्योजक गणेश दरेकर पत्रकार शेरखान शेख उद्योजक नितीन दरेकर राजेंद्र टेमगिरे शाळा समितीचे अध्यक्ष सुरेश लंवग बाळासाहेब कोकाटे बाळासाहेब ढवळे विश्वनाथ तोंडे भगवान लेंडे भरत भांड ज्ञानेश्वर मराठी संभाजी बांडे रावण साम्राज्य ग्रुप आदी मान्यवर उपस्थित होते दररोज सीमाताई ओझरकर अर्पणा बनसोडे अर्चना गायकवाड माधुरी नांदवळकर मयुरी खांडेकर सुषमा ओझरकर शोभा ठोकळ सुकन्या खरपुडे हारुबाई ओझरकर विठ्ठल बनसोडे सचिन नांदवळकर चेतन खांडेकर किरण शेठ खरपुडे दिलीप ठोकळ प्रज्वल ओझरकर साहिल दौंडकर प्रतीक ओझरकर मयूर दौंडकर निखिल ओझरकर सचिन ठोकळ अथर्व ओझरकर यांनी दहा दिवस देवीची मनाभावापासून सेवा केली देवीचा महाप्रसाद मच्छिंद्र ओझरकर राहुलदादा करपे यांच्यातर्फे महाप्रसादाचे नियोजन केले कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एस एस डी इव्हेमेन्ट व मोरया साउंड डीजेचे तालावर देवीचे मोठे थाटामाटात विसर्जन करण्यात आले