राज्यातील बहुजन जनता दल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मुंबईत २९ डिसेंबरला पदग्रहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन. पंडितभाऊ दाभाडे.

 


राज्यातील बहुजन जनता दल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मुंबईत २९  डिसेंबरला पदग्रहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन. पंडितभाऊ दाभाडे

--------------------

पुणे दि.  राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या असून गेल्या अनेक वर्षापासून रखडत पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले असून याच अनुषंगाने राज्यातील महापालिका महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राज्यात बहुजन जनता दल लढवणार असल्याने बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे राज्यातील राज्यस्तरीय विभागीय स्तरीय जिल्हास्तरीय शहरस्तरीय तालुकास्तरीय आणि गाव पातळीवर सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या नियुक्त्या बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी काही दिवसांपूर्वीच केल्या असून बहुजन जनता दलाच्या नवनियुक्त कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा पद क्रमांक सोहळा कार्यक्रम दि.रविवार २९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ वा मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन  आझाद मैदान शेजारी ‌मुंबई महापालिका  सीएसटीएम मार्ग मुंबई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार सांगितले

         तेव्हा राज्यातील बहुजन जनता दलाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व बहुजन जनता दलाच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी आणि युवा आघाडी महिला आघाडी वैद्यकीय कामगार आघाडीच्या सह बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने या पदग्रहण सोहळा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे  अश्विन चांदुरकर नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख नरेश गजभिये भंडारा जिल्हा अध्यक्ष राजीव काळे सातारा जिल्हा अध्यक्ष तुकाराम पाटील गोंदिया जिल्हा अध्यक्ष डॉ बाबासाहेब जाधव सांगली जिल्हा अध्यक्ष यांच्यासह मंगेश कर्णिक राजेंद्र महल्ले ईश्र्वर उके किशोर कदम गणेश तांबे तुकाराम कांबळे मोहन भागवत दिपक पाटील उमेश यादव अल्लाउद्दीन खाँ जाफर खान अब्दुल गफार खान जयकुमार साठेसहअनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी केले आहे असे बहुजन जनता दलाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post