सय्यद नविद अंजुम यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन.

सय्यद नविद अंजुम यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन.


देगलूर येथील हालात साप्ताहिक आणि ताजा हालात न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सय्यद नविद अंजुम यांच्या मातोश्री यांचे आज दिनांक 24 डिसेंबर  रोजी पहाटे सहाच्या सुमारास दुःखद निधन झाले आहे.


अंतेविधी आज सायंकाळी 5 वाजता डॉ. गायकवाड हॉस्पिटल समोरील रोजा मस्जिद कब्रस्तान येथे होणार आहे.


*या दुःखद घटनेमुळे संपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे.*


*शोकाकुल:*

*पत्रकार संरक्षण समिती, देगलूर*

Post a Comment

Previous Post Next Post