राष्ट्रीय संविधान बचाव अभियान गठीत
ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जनआंदोलन कृती समिती नांदेड
च्या वतीने
ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात याकरिता
10 डिसेंबर 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन करीत असलेल्या
आंदोलनास नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण साहेब यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर पाठींबा दिला व लोकसभेत ईव्हीएम चा प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम साहेब, मा. एकनाथ मोरे साहेब, मा. सुरेश दादा गायकवाड,महाराष्ट्र महासचिव श्रावण रॅपनवाड साहेब,केदार पाटील साळुंखे, मा.कुमार कुर्तडिकर साहेब,डॉ. करुणा जमदाडे मॅडम व तसेच
आंदोलन कर्ते राष्ट्रीय संविधान बचाव अभियान, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. देविदास इंगळे, केंद्रीय महासचिव दत्ता तुमवाड, महाराष्ट्र महासचिव दिगंबर घायाळे, सतीश पाटील शहापुरकर, शेख अहमद शहापूरकर,डी. एन. मोरे खैरकेकर, ऍड. धोंडिबा पवार,आनंदा बनकर, गोविंद बऱ्हालीकर, संभाजी शिंदे, संतोष शिंदे,चंद्रकांत पवार कॉ. गंगाधर खुणे असे अनेक असंख्य मान्यवर उपस्थित होते.
