*अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ*

 


*अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ*


*भल्या माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ*

..*रोजचं काम सोडून मध्येच बंदोबस येते त्यावेळेस त्या दुकान मालकाचे बोलणे खाऊन बघ*..

*अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ*.

 *परेड वर थोडा का उशीर झाला तर होमगार्ड चे अधिकारी,व ड्युटीवर जात असतांना पोलीस अधिकाऱ्यांचे बोलणे खाऊन बघ*..

*अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ* .

*थोडा का कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला काही मानसन्मान नाही दिला तर त्या अधिकाऱ्याचे बोलले एकूण व शिस्त भंगाची नोटीस घेऊन बघ*

*अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ*..

*निष्काम सेवा या शब्दा खाली आमची किती पिळवणुक होते ते विचार करुन बघ*

*अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ‌*..

*सर्व दिवसी खाली,फक्त सण उत्सव असला कि ड्युटी वर असतो*,.

*त्या वेळी कुटुंबा सोबत कोणताही सण किंवा उत्सव साजरा करता येत नाही*.

. *अशा वेळी विचार करून बघ*,.

*अरे माणसा होमगार्ड होऊन बघ, एवढ करूनही ड्युटीचे पैसे वेळेवर भेटत नाही व तो त्याच्या आई वडीलाला, बायकोला, मुला बाळाला व पुर्ण कुटुंबाचा तो गाडा कसा ओढत असेल खरच विचार करून बघ*

,.*अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ*..

 *त्याचा ना आज आहे ना उद्या, ना त्याच भविष्य ना मुला बाळाच भविष्य,तरी पण बंदोबस्त आला कि,ड्रेस घालून  जवान तयार है श्रीमान,*

*असे म्हणुन शासनाच्या कर्मचा-या पेक्षाही भारी राहतो,*

*मात्र शासन त्याचा थोडा फारही विचार करत नाही*, 

*त्यावेळेस त्या होमगार्ड सैनिकाच्या मनावर काय बेतत असेल ते विचार करून बघ,*.

 *अरे माणसा एकदा तरीहोमगार्ड होऊन बघ,*

*अस कोणत खात आहे काय शासनाचं,   नियम सर्व शासनाचे आहेत फक्त ड्युटी रोजची नाही व पगार ही नाही*.

 *तेव्हा तो कसा राहत असेल,म्हणुन श्री गजानन चव्हाण पथक मुर्तिजापुर जि.अकोला चा सैनिक म्हणतो कि भल्या माणसा विचार करून बघ*,, 

*अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ*

*श्री गजानन चव्हाण 9767725026 मुर्तिजापूर पथक जि.अकोला महाराष्ट्र.....🙏🏻🙏🏻*

Post a Comment

Previous Post Next Post